-:शैक्षणिक मानसशास्त्र -अर्थ व महत्व :-
*मानसशास्त्र व्याख्या :-
अ ) शैक्षणिक मानसशास्त्र - अर्थ , स्वरूप ,व्याप्ती व मर्यादा :
ब ) शैक्षणिक मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती :-
आत्मनिरीक्षण पद्धतीचे फायदे :-
निरीक्षणाचे प्रकार :-
निरीक्षण पद्धतीचे तोटे :-
नियंत्रित परिस्थितीत केले जाणारे निरीक्षण
*प्रायोगिक पद्धतीची वैशिष्टे :-
संकलन - विवेक शेळके
*मानसशास्त्र व्याख्या :-
- मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचा विकास
- मानसशास्त्र म्हणजे मनाचे शास्त्र
- मानसशास्त्र म्हणजे बोधावस्थेचे शास्त्र
- मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचे शास्त्र
- अभिरुची व अभिवृत्ती जाणून घेण्यास मदत होते
- विविध तंत्रांचे ज्ञान होते
- मानसशास्त्राच्या अभ्यासाने नवी दृष्टी प्राप्त होते
अ ) शैक्षणिक मानसशास्त्र - अर्थ , स्वरूप ,व्याप्ती व मर्यादा :
- शैक्षणिक मानसशास्त्राचा अर्थ - शिक्षण व मानसशास्त्र
- व्याख्या - skinner C.E , crow & crow, judd, Mcfarland
- शैक्षणिक मानसशास्त्राचे स्वरूप -
- शैक्षणिक मानसशास्त्राची व्याप्ती -
- मानवी वाढ आणि विकास
- अध्ययन कर्ता
- अध्ययन प्रक्रिया
- अध्ययन पद्धती
- शिक्षणातील सामाजिक घटक
- शालेय वातावरण
- मूल्यमापन
- व्यक्तिमत्व व व्यक्तीभिन्नता
ब ) शैक्षणिक मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती :-
- ] आत्मनिरीक्षण पद्धती :-
आत्मनिरीक्षण पद्धतीचे फायदे :-
- आत्मदोष कमी करण्यासाठी
- बिन खर्ची पद्धत
- विश्वासार्ह निष्कर्ष
- वर्तनाची चिकित्सा
- प्रायोगिक निरीक्षणाने काढलेले निष्कर्ष पडताळण्याची सोय
- मनोव्यापारांचे विश्लेषण
- प्रयोज्य व प्रयोजक व्यक्ती एकच
- काही मनोव्यापारांचा बोध
- मनाची एकाग्रता नसते
- निरीक्ष्य व निरीक्षक या दोन्ही भूमिका एकाच व्यक्तीकडे
- सर्वांच्या बाबतीत हि पद्धती अयोग्य
- व्यक्तीनिष्ठ अभ्यास पद्धती
- निष्कर्षात अविश्वासार्ह्ता
- आत्मनिरीक्षण करणे कठीण बाब
- आत्मनिरीक्षण हे व्यक्तिगत असते
- आत्मनिरीक्षण हे आत्मनिष्ठ व व्यक्तीसापेक्ष असते .
निरीक्षणाचे प्रकार :-
- नैसर्गिक निरीक्षण
- सहनिरीक्षण
- नैसर्गिक वर्तनाचा वस्तुनिष्ठ अभ्यास शक्य
- सुलभ व स्वस्त पद्धती
- सहज निष्कर्ष
- विस्मरणाचा धोका नाही
- आधुनिक साधनांचा उपयोग
- निरीक्षणात अचूकता व वस्तुनिष्ठता आणता येते .
- वस्तुनिष्ठ पद्धती
- विश्वासार्ह निष्कर्ष
निरीक्षण पद्धतीचे तोटे :-
- केवळ बाह्य वर्तनाचे निरीक्षण शक्य
- व्यक्तिनिष्ठता येण्याची शक्यता
- वेळखाऊ पद्धती
- पूर्वग्रह दुषित निष्कर्ष
- सूची आवश्यक
- वर्तनातील कृत्रिमता
- वर्तन का घडले हे सांगणे अशक्य
- खाजगी वर्तनाचे निरीक्षण अशक्य
- काटेकोर नोंदी ठेवणे हि कठीण बाब
नियंत्रित परिस्थितीत केले जाणारे निरीक्षण
*प्रायोगिक पद्धतीची वैशिष्टे :-
- किमान दोन व्यक्तींची गरज
- प्रयोग जिवंत प्राणीमात्रावरच
- नियोजन आवश्यक
- नियंत्रण
- निष्कर्ष वस्तुनिष्ठ ,सर्वमान्य व विश्वासार्ह
- विश्वसनीय व शास्त्रशुद्ध पद्धत
- वर्तनाचा सखोल अभ्यास
- निष्कर्ष वस्तुनिष्ठ व विश्वासार्ह असतात
- पूर्वग्रह ना थारा नसतो
- मानस शास्त्रीय समस्यांची उकल
- दोन समतुल्य तयार करणे कठीण
- अत्यंत खाजगी वर्तनाचे निरीक्षण अशक्य
- अधिक खर्चिक व वेळखाऊ पद्धती
- प्रायोजक व्यक्ती तज्ञ असणे आवश्यक
- प्रयोज्याचे सहकार्य मिळणे अवघड
- कृत्रिमतेमुळे निष्कर्ष अचूक असणे कठीण
- काही समस्यांबाबत प्रयोग अशक्य
- प्रयोज्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण
- निष्कर्षांची व्यवहार्यता कमी होण्याची शक्यता .
संकलन - विवेक शेळके
No comments:
Post a Comment