ALPHABET ( इंग्रजी मुळाक्षरे )
इंग्रजी भाषेत 26 मुळाक्षरे आहेत . त्यांना ALPHABET असे म्हणतात . प्रत्येक अक्षर मोठे (CAPITAL ) तसेच (SMALL ) अशा दोन प्रकारे खालील प्रमाणे लिहिले जाते .
A a a ए B b b बी C c c सी D d d डि E e e इ
F f f एफ G g g जी H h h एच I i i आय J j j जे
K k k के L l l एल M m m N n n एन O o o ओ
P p p पी Q q q क्यु R r r आर S s s एस T t t टी
U u u यु V v v व्ही W w w डब्लू X x x एक्स Y y y वाय
Z z z झेड
वरील 26 अक्षरांपैकी A ,E ,I ,O ,U हे पाच स्वर ( VOWELS ) असून बाकी 21 अक्षरे ही व्यंजने ( CONSONANT ) आहेत .
इंग्रजीत मराठी बाराखड्या (MARATHI ALPHABET IN ENGLISH )
१ ) स्वरांची इंग्रजीत बाराखडी
अ A
आ A ,AA
इ I
ई EE
उ U
ए E
ऐ AI
ओ O
औ AU
अं AM
आः AHA