📗एका शब्दाचे अनेक अर्थ 📙
☆अंतर - (१)मन
(२)लांबी
☆अंक - (१) मांडी
(२) आकडा (संख्या )
☆अंग - (१) शरीर
(२) बाजू
☆कर - (१)हात
(२) सरकारी सारा
☆ दंड - (१)शिक्षा
(२)बाहू
☆नाद - (१)छंद
(२) आवाज
☆नाव -(१)होडी
(२)कशाचेही नाव
☆ गार - (१)थंड
(२) बर्फाची गोटी
☆ चूक - (१)दोष
(२) लहान खिळा
☆ जात - (१)प्रकार
(२)समाज
☆जोडा - (१)जोडपे
(२) बूट
☆धडा - (१)पाठ
(२) रिवाज
☆ धनी - (१)मालक
(२) श्रीमंत मनुष्य
☆पत्र - (१) पान
(२) चिठ्ठी
☆पास - (१)उत्तीर्ण
(२)परवाना
☆ बाल - (१) बालक
(२)केस
☆फळ - (१)यश
(२)झाडाचे फळ
☆रस - (१)द्रवपदार्थ
(२) गोडी
☆रक्षा - (१) राख
(२) रक्षण
☆ वचन- (१)भाषण
(२)प्रतिज्ञा
☆वजन - (१)भार
(२)मान
☆वळण - (१) वाकडा रस्ता
(२) प्रवृत्ती
☆वार - (१)घाव
(२) दिवस
☆सुमन - (१)फूल
(२) चांगले मन
☆हवा - (१) वायू
(२)पाहिजे असा
☆कलम- (१) लेखणी
(२) रोपांचे कलम
☆घट - (१)मडके
(२)झीज
☆चक्र - (१)चाक
(२) एक शस्त्र
☆चिमणी- (१)एक पक्षी
(२)गिरणीचे धुराडे
☆ तट - (१)किनारा
(२) किल्ल्याची भिंत
☆ताव - (१)तापविणे
(२) कागद
☆नग - (१)पर्वत
(२)वस्तू
☆वात - (१)वारा
(२) दिव्याची वात
☆हार - (१)पराभव
(२)फुलांचा हार
संकलक- श्री. विवेक शेळके
2 comments:
Very interested
Nice sir
Post a Comment