व्यक्तीमध्ये अनेक गुण असतात .त्यातील काही गुण इतरांसारखे असतात , तर काही गुण इतरांपेक्षा वेगळे असतात . या वेगळ्या गुणांमुळे ती व्यक्ती ओळखता येते . म्हणून , व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीमधील विविध गुणविशेषांचा वैशिष्ट्यपूर्णसंच होय .
व्यक्तिमत्व विकास हि एक व्यापक संकल्पना आहे . या संकल्पनेची महत्वाची पाच अंगे खालीलप्रमाणे - १) शारीरिक विकास
२) भावनिक विकास
३) बौद्धिक विकास
४) सामाजिक विकास
५) आत्मिक विकास
- विवेक शेळके
व्यक्तिमत्व विकास हि एक व्यापक संकल्पना आहे . या संकल्पनेची महत्वाची पाच अंगे खालीलप्रमाणे - १) शारीरिक विकास
२) भावनिक विकास
३) बौद्धिक विकास
४) सामाजिक विकास
५) आत्मिक विकास
- विवेक शेळके
1 comment:
sankalpana purn details mdhe lihayla pahije hotya.
Post a Comment