- लसुन , आलं ,मिरची ,पुदिना यांचे ठेचे वेगवेगळे करून ठेवावेत.
- रवा भाजून ठेवावा ,दाण्याचा कुट , नारळ खोवून ठेवावा .
- चिंचेची गोड चटणी करून ठेवावी . पटकन भेळ वगैरे करण्यासाठी उपयोगी पडते .
- मांसाहारी असल्यास फ्रीजमध्ये सॉसेस ,नगेट्स वगैरे उपयोगी पडतील असे पदार्थ ठेवावेत .
- तांदूळ आणि उडीद डाळीचा रवा ( जाडसर पीठ ) करून आणावे . म्हणजे २/३ तास भिजवून डोसे करता येतील .
- मुलांसाठी चिवडा, भडंग, तिखटमिठाच्या पुऱ्या घारगे आदि टिकाऊ पदार्थ करून ठेवावेत .
- आठवडाभराची कामे उरकल्यावर काही काळ विश्रांती घ्यावी .
- थोडासा वेळ मित्र -मैत्रिणी सोबत घालवावा .
आपणा सर्वांचे स्वागत आहे
आपणा सर्वांचे स्वागत आहे
Friday, 18 January 2013
smart tips
Subscribe to:
Posts (Atom)