आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Saturday 24 November 2012

महाराष्ट्रातील आदिवासी जमाती

प्रदेश/जिल्हा प्रमुख आदिवासी जमाती
सह्याद्री पर्वतीय प्रदेश
ठाणे
रायगड
नाशिक
अहमदनगर
सातपुडा पर्वत
नंदुरबार/धुळे
अमरावती
गोंडवन प्रदेश, मराठवाडा व विदर्भ, नागपूर
चंद्रपूर व गडचिरोली
महादेव कोळी, वारली, गोंड, पारधी
ठाकर, वारली, कातकरी
महादेव कोळी, कातकरी
गोमित, पारधी, भिल्ल, कोरकू, गोंडा, ढणका
गोंड
माडिया-गोंड, कोया, हळबा

2 comments:

Prakash Najukrao Patil {Akola, Berar} said...

महोदय, आपण दिलेली सदर जिल्ह्यातील माहिती कौतुकास्पद आहे. परंतु आपणास याबाबत संदर्भ दिलेले नाहीत आपण संदर्भ दिले तर अधिक महत्व येईल असे मला वाटते, मी आपणास कळवू इच्छितो की,खालील जिल्ह्यात सुद्धा आदिवासी कोळी महादेव जमात राहते याचा आपण उल्लेख करावा ही आपणास नम्रपणे विनंती

अकोला,अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम ह्या जिल्हात म्हणजेच ब्रिटीश कालीन बेरार(वऱ्हाड) प्रांतात सुध्दा आदिवासी कोळी महादेव जमात राहतात
(संदर्भ -The tribes and castes of the Central provinces of india, By-R.V.Russell and R.B.Hira Lal

From -Prakash N.Patil
Akola {Berar}

Prakash Najukrao Patil {Akola, Berar} said...

ज्ञानज्योत....एक किरण आशेचा
तिमिरातुनी तेजाकडे.....

महोदय,
आपण दिलेली सदर जिल्ह्यातील माहिती कौतुकास्पद आहे. परंतु आपण याबाबत संदर्भ दिलेले नाहीत आपण संदर्भ दिले तर अधिक महत्व येईल असे मला वाटते, मी आपणास कळवू इच्छितो की,खालील जिल्ह्यात सुद्धा आदिवासी कोळी महादेव जमात राहते याचा आपण उल्लेख करावा ही आपणास नम्रपणे विनंती