- महात्मा गांधी म्हणजे एक माणसाचे सैन्यच - लॉड माऊट बटन .
- कर्झन वायलीचा खून - मदनलाल धिंग्रा .
- आद्यक्रांतीकारक - वासुदेव बळवंत फडके .
- १९०४ मध्ये सावरकरांनी अभिनव भारत हि संघटना स्थापन केली.
- लाला हरदयाळ यांनी अमेरीकेत 'गदर ' हे वर्तमानपत्र सुरु केले.
- पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल महंमद आली जिना हे होते .
- पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अलीखान हे होते.
No comments:
Post a Comment