आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Sunday 26 August 2012

History

  • १९०७ च्या  सुरत  अधिवेशनाचे  अध्यक्ष रासबिहारी बोस हे होते .
  • भारताला स्वातंत्र मिळाले तेव्हा इंग्लंड चे पंतप्रधान लॉर्ड अंटली  हे होते .
  • १८५७ चा  उठाव झाला तेव्हा भारताचा गव्हर्नर लॉर्ड कनिंग हे होते .
  • क्रांतिकारकांनी दिल्ली ताब्यात घेतली तेव्हा दिल्लीचा कमिशनर सायमन फ्रेझर हे होते .
  • १८५७ च्या उठावाची  पूर्वनियोजित तारीख ३१ मे १८५७ हि होती.
  • १८५७ च्या उठावात क्रांतीचे प्रतिक म्हणून लाल कमळाचे फुल  वापरण्यात आले .
  • भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष म्हणून व्योमेशाचंद्र बनर्जी  यांची निवड करण्यांत आली .
  • 'अलहिलाल ' हे वर्तमानपत्र मौलाना आझाद हे चालवत होते .
  • १९०७ साली सुरात अधिवेशनात जहाल व मवाळ नेत्यात फुट पडली .
  • ३०  डिसेंबर १९०६ साली मुस्लीम लीगची स्थापना झाली .
  • मुस्लीम लीगचे संस्थापक नवाब सलीमुल्लाखान होते .
  • होमरूल लीगची स्थापना इ .स  .१९१६ मध्ये लो. टिळक व  अनी बेझंट  यांनी  केली .
  • १३ एप्रिल १९१९ रोजी जालियानवाला  बाग हत्याकांड घडवण्यात आले .

No comments: