आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Wednesday, 29 August 2012

G.k

  • 'महर्षी  अरविंद  घोष  यांनी  ' वंदे  मातरम  ' हे  इंग्रजी  साप्ताहिक  काढले .
  • महंमद  इकबाल  हे  ' सारे जहां  से  अच्छा ' या  गीताचे  कर्ते  होत .
  • पंडित   नेहरू  यांनी  '  डिस्कव्हरी  ऑफ  इंडिया ' हा  ग्रंथ  लिहिला .
  • 'इंडिया  विन्स  फ्रीडम ' या  पुस्तकाचे  लेखक  मौलाना  आझाद .
  • गांधी आयर्विन करार ५ मार्च १९३१ रोजी झाला .
 

No comments: