शिक्षकांनी यासाठी तयार असायला हवे
- राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००४
संकलन -विवेक शेळके
- मुलांची काळजी घेणे ,त्यांच्या बरोबर राहायला आवडणे .
- मुलांना सामाजिक , सांस्कृतिक , राजकिय़ संदर्भात समजून घेणे .
- ग्रहणक्षम असणे , सतत शिकत राहणे .
- वैयक्तिक अनुभवांचा अर्थ शोधणे म्हणजे शिकणे . ज्ञाननिर्मिती म्हणजे समज वाढवणारी सातत्याची उत्क्रांत होणारी प्रक्रिया हे जाणणे .
- समाजाप्रती असलेली जबाबदारी झेलणे व अधिक चांगले जग उभारण्यासाठी काम करणे .
- ज्ञान म्हणजे पाठ्य पुस्तकांमध्ये रुतवून बसलेले बाहेरचे वास्तव असे न मानता , ती एक शिकण्या - शिकवण्या च्या व वैयक्तिक अनुभवांच्या संदर्भात सहकार्याने केलेली रचना हे जाणणे .
- राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००४
संकलन -विवेक शेळके
No comments:
Post a Comment