आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Thursday, 30 August 2012

future generation

                                               किरणोत्सारी  कचरा 
     किरणोत्सारी कचऱ्यामध्ये साधारणता किरणोत्सारी पदार्थ  असतात .  हे पदार्थ बहुतांश नाभिकीय उर्जा व  
भंजानातून निर्माण होतात .नाभिकीय संशोधन वैदकीय क्षेत्रात अशा किरणोत्सारी  पदार्थांचा वापर होतो .तो कचरा मानवी जीवन व वातावरणाला हानिकारक असतो .खरे तर पदार्थातील किर्नोत्सारिता शून्य होईपर्यंत ते पदार्थ वेगळ्या ठिकाणी सुरक्षितपणे जतन  करतात त्याचा कालावधी किरणोत्सारी पद्धतीवर अवलंबून असतो .टेक्नीशियम , सेलीनियाम, झिर्कोनियम , सिझियम ,पालेडीयम ,प्लुतोनियम सारख्या मूलद्रव्यांचा अर्धायण अब्जावधी वर्षे  एवढा असून , ते जास्त कालावधी पर्यंत युरोपियम ,क्रेप्तोन ,कडमियाम , stronshiyam, iridiyam,cobalt, यासारख्या मूलद्रव्यांचा अर्धायण काही वर्षांचा असून , ते कमी कालावधी पर्यंत टिकतात .प्रतिवर्षी कित्येक लाख टन असा कचरा निर्माण होतो . सद्यस्थितीत या कचऱ्याचा जमिनीत खोलवर , अंतराळात ,समुद्रात , खडकात निचरा केला जातो . पण त्याला मर्यादा असून , पर्यावरणाला घातकही  आहे . किरणोत्सारी  कचऱ्याचा निचरा करणे हा एकविसाव्या शतकाचा महत्वाचा  प्रश्न आहे  . त्या दृष्टीने शास्त्रज्ञ प्रयत्नशील आहेत .कचऱ्याचा उपयोग भंजन व पुन्हा पुनर्वापर करून उर्जा निर्माण करण्या साठी होईल का , हेही आजमावून पहिले जात आहे .असे झाल्यास पुढील हजारो वर्षे आपल्याला उर्जा प्राप्त होऊ शकेल .









मूळ  लेखक - डॉ .संजय ढोले

संकलन -  विवेक शेळके .

No comments: