आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Thursday 1 May 2014

सामान्य ज्ञान

१. भारताचा भाजीपाला उत्पादनामध्ये जगात , दुसऱ्या क्रमांक आहे आणि चीनचा प्रथम क्रमांक आहे.

२. भारतात ६.५ दशलक्ष हेक्टर क्षेत्र भाजीपाला पिकाखाली असून त्यामधून ७१.६६ दशलक्ष टन उत्पादन               मिळते .

३. नाशिकचा कांदा , टोम्याटो सगळीकडे लोकप्रिय आहेत .

४. महाराष्ट्रातील एकूण १२२ दशलक्ष क्षेत्रफळापैकी २२ लाख हेक्टर क्षेत्रावर वेगवेगळ्या पिकांची लागवड होते
    त्यापैकी २.५ लाख हेक्टर २२ ते २४ वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला पिके घेतली जातात .

५. इंडो -अमेरिकन हायब्रीड सीड्स हि कंपनी १९७३ पासून भाजीपाला पिकांचे नवीन वाण आणि एफ -१  संकरीत जाती तयार करण्याचे काम करीत आहे .  

No comments: