आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Thursday 1 May 2014

उपक्रम - व्यक्तिमत्त्व विकास इयत्ता ९ वी

 १. वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची माहिती गोळा करा .
 २. उत्तम आत्मचरित्रे वाचन करून  एखादे आत्मचरित्र का आवडले हे थोडक्यात लिहून वर्गात इतर  
     विद्यार्थ्यांना सांगा.
 ३. सार्वजनिक स्वच्छतेसाठी घोषवाक्ये तयार करा .
 ४. तुमच्या वर्गातील विविध धर्मीय मित्र मैत्रिणींच्या उत्सवांची माहिती मिळवा .
 ५. थोरा - मोठ्यांच्या विचारांचा , सुभाषितांचा संग्रह तयार करणे .
 ६. 'सत्य' हे मूल्य संस्कारित करणाऱ्या बोधकथा सांगणे .
 ७. दररोज दैनंदिनी लिहिणे , तिचे परिपाठात वाचन करणे .
 ८. प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या मित्रांचा गौरव करणे .
 ९. सद्विचार , म्हणी , सुभाषिते वर्गखोलीत लिहिणे .
 १०.महात्मा गांधींच्या अहिंसा तत्वावर आधारित काही कथा सांगणे .

No comments: