१. शाळेतील शिक्षकांना ‘सर’ ऐवजी ‘गुरुजी’ म्हणा.
२. शिक्षक भेटल्यावर विनम्रपणे हात जोडून त्यांना ‘नमस्कार गुरुजी’, असे म्हणा.
३. सण व उत्सव यांच्या वेळी शिक्षकांना खाली वाकून नमस्कार करा.
४. शिक्षकांचा आदर राखून त्यांच्याशी नम्रतेने व प्रेमाने बोला.
५. वर्गातील इतर मुलांनाही शिक्षकांचा आदर राखण्यास शिकवा.
६. शिक्षकांमुळे विविध विषयांचे ज्ञान मिळत असल्याने त्यांच्याविषयी कृतज्ञ रहा.
वरील विषय मुलांसाठी संस्कारवर्ग व शाळा यांमध्ये घेऊ शकतो. त्यामुळे मुलांचा शिक्षकांविषयीचा आदरभाव वाढेल. तसेच आपण हा विषय घेत असल्याने शिक्षकवर्गालाही आपल्याविषयी जवळीकता वाटेल व तेही सुसंस्कारीत पिढी घडवण्याच्या ईश्वरी कार्यात सहभागी होतील.
- कु. गायत्री बुट्टे

No comments:
Post a Comment