- असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.
- असतील चाळ तर फिटतील काळ.
- असतील मुली तर पेटतील चुली.
- असतील शिते तर जमतील भूते.
- असुन नसुन सारखा.
- असून अडचण नसून खोळांबा.
- असेल ते विटवा, नसेल ते भेटवा.
- असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा.
- असेल दाम तर होईल काम.
- असेल हरी तर देईल खाटल्यावरी.
- आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.
- आंधळा विचारतो बहिऱ्याला, वाट जाते हिवाऱ्याला?
- आंधळा सांगतो तंबोरा ऐंकतो.
- आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली.
- आंधळीपेक्षा तिरळी बरी.
- आई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही.
- आई म्हणते लेक झाले, भाऊ म्हणतात वैंरी झाले.
- आईचा काळ, बायकोचा मवाळ.
- आईची माया अन पोर जाईला वाया.
- आऊचा काऊ तो म्हणे मावसभाऊ.
- आखाड्याच्या मेळावात पहेलवानाची किंमत.
- आखुड शिंगी आणि बहुदुधी.
- आग रामेश्वरी अऩ बंब सोमेश्वरी.
- आग लागल्यावर विहीर खणणे.
- आगीशिवाय धूर दिसत नाही.
- आचार भ्रष्टी, सदा कष्टी.
- आज अंबारी, उद्या झोळी धरी.
- आजा मेला नातू झाला, घरची माणसे बरोबर.
- आठ हात लाकुड, नऊ हात धलपी.
- आड जिभेने खाल्ले, पडजिभेने बोंब मारली.
- आडजीभ खाई अऩ पडजीभ बोंबलत जाई.
- आडात नाही तर पोऱ्ह्यात कोठून?
- आत्याबाईला मिश्या असत्या तर काका म्हटलो नसतो.
- आधणातले रडतात, सुपातले हसतात.
- आधिच कामाचा कंटाळा त्यात माहेरचा सांगावा.
- आधी करा मग भरा.
- आधी करावे मग सांगावे.
- आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण.
- आधी गुंतू नये, मग कुंथु नये.
- आधी जाते अक्कल मग सुचते शहाणपण.
- आधी नमस्कार मग चमत्कार.
- आधी पोटोबा, मग विठोबा.
- आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे.
- आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना.
- आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास.
- आधीच दुष्काळ त्यातून ठणठण गोपाळ.
- आधीच नव्हती हौस त्यात पडला पाऊस.
- आधीच मर्कट त्यातून मद्य प्याले, त्याची क्रिडा काय विचारता?
- आपण आपल्याच सावलीला भितो.
अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ.
- अंगापेक्षा बोंगा जास्ती.
- अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज.
- अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी.
- अंगावरचे लेणे, जन्मभर देणे.
- अंथरूण पाहून पाय पसरावेत.
- अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं.
- अंधळ्याचा हात बुडकुल्यात.
- अंधारात केले पण उजेडात आले.
- अंधेर नगरी चौपट राजा.
- अकिती आणि सणाची निचिती.
- अक्कल खाती जमा.
- अक्कल ना बक्कल, गावभर नक्कल.
- अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे.
- अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा.
- अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.
- अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.
- अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.
- अघळ पघळ अन घाल गोंधळ.
- अघळ पघळ वेशीला ओघळ.
- अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय.
- अडला हरी गाढवाचे पाय धरी.
- अडली गाय खाते काय.
- अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.
- अडाण्याची मोळी, भलत्यासच मिळी.
- अड्क्याची भवानी सपिकेचा शेंदूर.
- अढीच्या दिढी सावकाराची सढी.
- अती केला अनं मसनात गेला.
- अती झालं अऩ हसू आलं.
- अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे.
- अती तिथं माती.
- अती परीचयात आवज्ञा.
- अती राग भिक माग.
- अती शहाणा त्याचा बैंल रिकामा.
- अत्युची पदि थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा.
- अनुभवल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय गिळत नाही.
- अपयश हे मरणाहून वोखटे.
- अपापाचा माल गपापा.
- अपुऱ्या घड्याला डबडब फार.
- अप्पा मारी गप्पा.
- अर्धा वैद्या मरणास खाद्य.
- अर्धी कोंबडी कापून खायला, अर्धी अंडी घालायला.
- अर्ध्या गावाची नाही खबर आणि वाटणीला बरोबर.
- अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.
- अल्प बुध्दी, बहु गर्वी.
- अल्प मनुष्य कोपे, लहान भांडे लवकर तापे.
- अळवाची खाज़ अळवाला ठाऊक.
- अळी मिळी गुपचिळी.
- अवघड ठिकाणी दुखणे आणि जावई डॉक्टर.
- अव्हाधसा पोर, घर राखण्यात थोर.
म्हशीने रांधलं आणि हेल्याने खाल्लं.
- म्हशीने रांधलं आणि हेल्याने खाल्लं.
- म्हसोबाला नव्हती बायको अऩ सटवीला नव्हता नवरा.
- म्हातारीला मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो.
- या अक्षराने सुरुवात होणारी एकही म्हण आमच्या संग्रही नाही. आपल्याला जर अश्या प्रकारच्या म्हणी माहीतअसतील तर आम्हाला जरूर कळवा.
- याची देहा, याची डोळा.
- याला द्या त्याला द्या मग सरकाराला काम द्या?
- येडं पेरलयं अन उगवलयं खुळं.
- येथे पाहिजे जातीचे, येळ्या गबाळ्याचे काम नोहे.
- येरे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या.
- रंग गोरापान आणि घरात गु घान.
- रंग जाणे रंगारी, धुनक जाणे पिंजारी!
- रंग झाला फिका आणि देईना कुणी मुका.
- रंगाने गोरी पण हजार गुण चोरी.
- राईचा पर्वत.
- राजा उदार झाला अऩ हाती भोपळा दिला.
- राजा तशी प्रजा.
- राजा बोले अऩ दल चाले.
- राजाला दिवाळी काय ठाऊक?
- रात्र थोडी अऩ सोंग फार.
- रिकामा नावी कुडाला तुंबे लावी. (रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी.)
- रुखवत आलं, रुखवत आलं उघडा खिडकी, पाहिलं तर फाटकीच फडकी.
- रुखवत आले, रुखवत आले दणाणली आळी, पहातात तो अर्धीच पोळी.
- रोज घालतयं शिव्या अन एकादशीला गातयं ओव्या.
- रोज मरे त्याला कोण रडे.
- लंकेत सोन्याच्या विटा.
- लकडी शिवाय मकडी वळत नाही.
- लग्न बघावे करून अऩ घर पहावे बांधून.
- लढाईमे बढाई आणि खजिनेमे गवऱ्या.
- लबाडाचे आमंत्रण जेवल्याबिगर खोटे.
- लवकर उठे, लवकर निजे त्यास आरोग्य, संपत्ती लाभे.
- लहान तोंडी मोठा घास.
- लांड्यामागे पुंडा.
- लाखाचे बारा हजार.
- लाखाशिवाय बात नाही अन वडापाव शिवाय काही खात नाही.
- लाथ मारेन तिथे पाणी काढीन.
- लेक द्यावी श्रीमंताघरी सून करावी गरीबाकडली.
- लेक नाही तोवर लेवून घ्यावे सून नाही तोवर खाऊन घ्यावे.
- लेकी बोले सुने लागे.
- लेकीच लेकरं उडती पाखरं, लेकाची लेकरं चिकट भोकरं.
- लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण.
- लोकाचे लेणे ले ग लुचरे, मागायला आली दे ग कुत्रे.
- वड्याचे तेल वांग्यावर.
- वर झगझग आत भगभग.
- वर मुकुट आणि खाली नागडं.
- वराती मागून घोडे.
- वरुन दिसे सोज्वळ आत सावळा गोंधळ.
- वरून कीर्तन आतून तमाशा.
- वळचळीचे पाणी आड्याला कसे चढेल.
- वळले तर सूत नाही तर वडावरचे भूत. (असेल तर सूत नाही तर वडावरचे भूत).
- वळवाचा पाऊस.
- वळू ऊठला पण संशय फिटला.
- वाघ पडला बावी, केल्डं गांड दावी.
- वाचेल तो वाचेल.
- वाजे पाउल आपले म्हणे मागून कोण आले.
- वाटाण्याच्या अक्षता.
- वासरात लंगडी गाय शहाणी.
- वाहता झरा अन फुलता मळा असला तरचं ठीक.
- विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर.
- विचारांची तूट तेथे भाषणाला उत.
- विषाची परीक्षा.
- विहीणाचा पापड वाकडा.
- वेळना वखत आऩ गाढव चाललय भुकत.
- वेळेला केळं अऩ वनवासाला सिताफळं.
- वेश असे बावळा परी अंतरी नाना कळा.
- वैरी गेला अन जागा पैस झाला.
- शब्दांचा सुकाळ तेथे बुध्दीचा दुष्काळ.
- शहाणं होईना अन सांगता येईना.
- शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये.
- शहाण्याला शब्दाचा मार.
- शिजे पर्यंत दम धरवतो, निवे पर्यंत धरवत नाही.
- शितावरून भाताची परीक्षा.
- शिर सलामत तर पगड़ी पचास.
- शिराळ शेती दाट.
- शिळ्या कढीला ऊत.
- शुभ बोल नाऱ्या तर म्हणे मांडवाला आग लागली.
- शेरास सव्वाशेर.
- शेळी जाते जिवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड कशी?
- शोधा म्हणजे सापडेल.
- 'श्री' आला की 'ग' सुध्दा येतो.
- श्रीमंता घरच्या कुत्र्याला पण 'आहो हाडा' म्हणावे लागते.
- संन्यासाच्या लग्नाला शेंडीपासून (सुरुवात) तयारी.
- सख्ख्या सासूला दिली लाथ, चुलत सासूचा कापला कान, तिथे मामे-सासू मागते मान.
- सगळं मुसळ केरात.
- सतरा कारभारी ऐक नाही दरबारी.
- सतरा पुरभय्ये अऩ अठरा चुली.
- अंधारात केले पण उजेडात आले.
- अंधेर नगरी चौपट राजा.
- अकिती आणि सणाची निचिती.
- अक्कल खाती जमा.
- अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे.
- अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा.
- अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.
- अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.
- अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.
- अघळ पघळ अन घाल गोंधळ.
- अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय.
- अडला हरी गाढवाचे पाय धरी.
- अडली गाय खाते काय.
- अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.
- अडाण्याची मोळी, भलत्यासच मिळी.
- अड्क्याची भवानी सपिकेचा शेंदूर.
- अढीच्या दिढी सावकाराची सढी.
- अती केला अनं मसनात गेला.
- अती झालं अऩ हसू आलं.
- अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे.
- अती तिथं माती.
- अती परीचयात आवज्ञा.
- अती राग भीक माग.
- अती शहाणा त्याचा बैंल रिकामा.
- अत्युची पदि थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा.
- अनुभवल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय गिळत नाही.
- अपयश हे मरणाहून वोखटे.
- अपापाचा माल गपापा.
- अपुऱ्या घड्याला डबडब फार.
- अप्पा मारी गप्पा.
- अर्धी कोंबडी कापून खायला, अर्धी अंडी घालायला.
- अर्ध्या गावाची नाही खबर आणि वाटणीला बरोबर.
- अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.
- अल्प बुध्दी, बहु गर्वी.
- अल्प मनुष्य कोपे, लहान भांडे लवकर तापे.
- अळवाची खाज़ अळवाला ठाऊक.
- अळी मिळी गुपचिळी.
- अवघड ठिकाणी दुखणे आणि जावई डॉक्टर.
- अव्हाधसा पोर, घर राखण्यात थोर.
- असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.
- असतील चाळ तर फिटतील काळ.
- असतील मुली तर पेटतील चुली.
- असतील शिते तर जमतील भूते.
- असून अडचण नसून खोळांबा.
- असेल ते विटवा, नसेल ते भेटवा.
- असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा.
- असेल दाम तर होईल काम.
- असेल हरी तर देईल खाटल्यावरी.
- आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.
- आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली.
- आंधळीपेक्षा तिरळी बरी.
- आई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही.
- आई म्हणते लेक झाले, भाऊ म्हणतात वैंरी झाले.
- आईचा काळ, बायकोचा मवाळ.
- आईची माया अन पोर जाईला वाया.
- आऊचा काऊ तो म्हणे मावसभाऊ.
- आखाड्याच्या मेळावात पहेलवानाची किंमत.
- आग रामेश्वरी अऩ बंब सोमेश्वरी.
- आग लागल्यावर विहीर खणणे.
- आगीशिवाय धूर दिसत नाही.
- आचार भ्रष्टी, सदा कष्टी.
- आज अंबारी, उद्या झोळी धरी.
- आजा मेला, नातू झाला.
- आठ हात लाकुड, नऊ हात धलपी.
- आड जिभेने खाल्ले, पडजिभेने बोंब मारली.
- आडजीभ खाई अऩ पडजीभ बोंबलत जाई.
- आडात नाही तर पोऱ्ह्यात कोठून?
- आत्याबाईला मिश्या असत्या तर काका म्हटलो नसतो.
- आधणातले रडतात, सुपातले हसतात.
- आधी करा मग भरा.
- आधी करावे मग सांगावे.
- आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण.
- आधी गुंतू नये, मग कुंथु नये.
- आधी जाते अक्कल मग सुचते शहाणपण.
- आधी नमस्कार मग चमत्कार.
- आधी पोटोबा, मग विठोबा.
- आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना.
- आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास.
- आधीच दुष्काळ त्यातून ठणठण गोपाळ.
- आधीच नव्हती हौस त्यात पडला पाऊस.
- आधीच मर्कट त्यातून मद्य प्याले, त्याची क्रिडा काय विचारता?
- आपण आपल्याच सावलीला भितो.
- आपण आरे म्हटले की कारे आलेच.
- आपण करु तो चमत्कार, दुसऱ्याचा तो बलात्कार.
- आपण शेण खायचं नि दुसऱ्याचं तोंड हुंगायच.
- आपण सुखी तर जग सुखी.
- आपलंच घर, हागुन भर.
- आपला आळी, कुत्रा बाळी.
- आपला तो बाळ्या, दुसऱ्याचा तो कार्ट्या.
- आपला हात, जग्गन्नाथ.
- आपलाच बोल, आपलाच ढोल.
- आपली ठेवायची झाकून अऩ दुसऱ्याची पहायची वाकून.
- आपली पाठ आपल्याला दिसत नाही.
- आपलीच मोरी अनं अंघोळीची चोरी.
- आपले ठेवायचे झाकून अन दुसऱ्याचे पहायचे वाकून.
- आपले ते प्रेम, दुसऱ्याचे ते लफडे.
- आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन.
- आपले नाही धड नाही शेजाऱ्याचा कढ.
- आपलेच दांत अऩ आपलेच ओठ.
- आपल्या कानी सात बाळ्या.
- आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते.
- आपल्या ताटातले गाढव दिसत नाही पण दुसऱ्याच्या ताटातली माशी दिसते.
- आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड.
- आभाळ फाटल्यावर ढिगळ कुठे कुठे लावणार?
- आय नाय त्याला काय नाय.
- आयजीच्या जीवावर बायजी उदार, सासूच्या जीवावर जावई उदार.
- आयत्या बिळात नागोबा.
- आराम हराम आहे.
- आरोग्य हीच धनसंपत्ती.
- आलथा पसा, पालथा पसा, माकडा तुझा संसार कसा?
- आला भेटीला धरला वेठीला.
- आली अंगावर, घेतली शिंगावर.
- आली चाळीशी, करा एकादशी.
- आली सर तर गंगेत भर.
- आलीया भोगासी असावे सादर.
- आले मी नांदायला, मडके नाही रांधायला.
- आळश्या उळला अऩ शिंकरा शिंकला.
- आळश्याला त्रिभुवनाचे ज्ञान.
- आळश्याला दुप्पट काम.
- आळी ना वळी सोनाराची आळी.
- आळ्श्याला गंगा दूर.
- आवडतीचा शेंबुड गोड आणि नावडतीचे मीठ आळणी.
- आवडीने केला वर त्याला दिवसा खोकला रात्री ज्वर.
- आवळा देवून भोपळा काढणे. (आवळा देवून कोहळा काढणे.)
- आवसबाई तुझ्याकडे पुतनबाई माझ्याकडे
- आशा सुटेना अन देव भेटेना.
- आसू ना मासू, कुत्र्याची सासू.
- इकडून तिकडून सगळे सारखे.
- इकडे आड़ तिकडे विहीर.
- इच्छा तसे फळ.
- इच्छिलेले जर घडले असते तर भिक्षुकांते राजे होते.
- इजा बिजा तीजा.
- ईडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो.
- ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो.
- उंट पाण्यात बुडालाय नि शेळी म्हणतीय मी येऊ काय?
- उंटावरचा शहाणा.
- उंदराला मांजराची साक्ष.
- उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी.
- उघड्याकडे नागडा गेला अनं रात्रभर हिवाने मेला.
- उचलली जीभ लावली टाळ्याला.
- उठता लाथ, बसता बुक्की.
- उडत्या पक्षाची पिसे मोजणे.
- उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक.
- उतावळा नवरा घुडग्याला बाशिंग.
- उत्तम शेती, माध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी.
- उथळ पाण्याला खळखळाट फार.
- उद्योगाचे घरी रिध्दी सिध्दी पाणी भरी.
- उधार तेल खवट.
- उधार पाधार वाण्याचा आधार.
- उधारीचे पोते, सव्वा हात रिते.
- उन पाण्याचे घर जळत नसते.
- उपट सुळ, घे खांद्यावर.
- उभारले राजवाडे तेथे आले नकवडे.
- उभ्याने यावे आणि ओणव्याने जावे.
- उसना पसारा देवाचा आसरा.
- उसळात घातलं तर मुसळात सापडत नाही.
- उसाच्या पोटी कापूस.
- ऊस गोड लागला म्हणून मुळासगट खावू नये.
- ऊस झाला डोंगा परी रस नाही डोंगा.
- एक कोल्हा सतरा ठिकाणी प्याला.
- एक गांव बारा भानगडी.
- एक गोरी आणि हजार खोड्या चोरी.
- एक घाव दोन तुकडे.
- एक तीळ सात जणांनी वाटून खावा.
- एक ना धड बाराभर चिंद्या.
आपला तो "पीसी" दुसर्याचं ते "मशीन"
सायबर म्हणी
१) रिकाम्या मॉनिटरला स्क्रीनसेव्हर फार !!!!!
२) आपलाच किबोर्ड नि आपलाच माऊस !!!!!
३) सेलेरॉन गेले पेंटीयम आले !!!!!
४) विंडोज दाखव नाहीतर इंस्टॉलेशन कर !!!!!
५) उचलला पॉईंटर अन् लावला आयकॉनला !!!!!
६) मॉनिटर आणि सी.पी.यू. यांच्यात चार बोटांचे अंतर असते !!!!!
७) माऊसला मॉनिटर साक्ष !!!!!
८) फोर-एट-सिक्सच्या कळपात सेलेरॉन शहाणा !!!!!
९) लॅपटॉपचे बिर्हाड पाठीवर !!!!!
१०) आपला तो "पीसी" दुसर्याचं ते "मशीन" !!!!!
११) व्हायरसच्या मनात एंटीव्हायरस !!!!!
१२) स्त्रीचं वय,पुरुषाचा पगार अन् कॉम्प्युटरचा स्पीड विचारू नयेत !!!!!
१३) बडा सी.पी.यू. पोकळ डेटा !!!!!
१४) अडला कॉम्प्युटर यु.पी.एस चे पाय धरी !!!!!
१५) मनी वसे ते मॉनिटरवर दिसे !!!!!
१६) नावडतीचा पी.सी.स्लो !!!!!
१७) हार्डडिस्क सलामत तो सॉफ्टवेअर पन्नास !!!!!
१८) चार दिवस हार्डडिस्कचे चार दिवस सी.डी.चे !!!!!
१९) (नेट्वर्किंगमध्ये) सेलेरॉनशेजारी पेंटीयम बांधला, स्पीड नाही पण व्हायरस वाढला !!!!!
२०) सीडींचा बाजार, व्हायरसांचा सुकाळ !!!!!
२१) वरून पेंटीयम आतून फोर-एट-सिक्स !!!!!
२२) हार्डडिस्कमध्ये नाही ते फ्लॉपीत कोठून येणार !!!!!
२३) घरोघरी मायक्रोसॉफ्टच्याच विंडो !!!!!
२४) सॉफ्टवेअर नको पण व्हायरस आवर !!!!!
२५) हा मदरबोर्ड नि हा प्रोसेसर !!!!!
२६) मंदाळ डॉट-मॅट्रिक्सला खडखडाट फार !!!!!
२७) यथा ऑपरेटर तथा कॉम्प्युटर !!!!!
१) रिकाम्या मॉनिटरला स्क्रीनसेव्हर फार !!!!!
२) आपलाच किबोर्ड नि आपलाच माऊस !!!!!
३) सेलेरॉन गेले पेंटीयम आले !!!!!
४) विंडोज दाखव नाहीतर इंस्टॉलेशन कर !!!!!
५) उचलला पॉईंटर अन् लावला आयकॉनला !!!!!
६) मॉनिटर आणि सी.पी.यू. यांच्यात चार बोटांचे अंतर असते !!!!!
७) माऊसला मॉनिटर साक्ष !!!!!
८) फोर-एट-सिक्सच्या कळपात सेलेरॉन शहाणा !!!!!
९) लॅपटॉपचे बिर्हाड पाठीवर !!!!!
१०) आपला तो "पीसी" दुसर्याचं ते "मशीन" !!!!!
११) व्हायरसच्या मनात एंटीव्हायरस !!!!!
१२) स्त्रीचं वय,पुरुषाचा पगार अन् कॉम्प्युटरचा स्पीड विचारू नयेत !!!!!
१३) बडा सी.पी.यू. पोकळ डेटा !!!!!
१४) अडला कॉम्प्युटर यु.पी.एस चे पाय धरी !!!!!
१५) मनी वसे ते मॉनिटरवर दिसे !!!!!
१६) नावडतीचा पी.सी.स्लो !!!!!
१७) हार्डडिस्क सलामत तो सॉफ्टवेअर पन्नास !!!!!
१८) चार दिवस हार्डडिस्कचे चार दिवस सी.डी.चे !!!!!
१९) (नेट्वर्किंगमध्ये) सेलेरॉनशेजारी पेंटीयम बांधला, स्पीड नाही पण व्हायरस वाढला !!!!!
२०) सीडींचा बाजार, व्हायरसांचा सुकाळ !!!!!
२१) वरून पेंटीयम आतून फोर-एट-सिक्स !!!!!
२२) हार्डडिस्कमध्ये नाही ते फ्लॉपीत कोठून येणार !!!!!
२३) घरोघरी मायक्रोसॉफ्टच्याच विंडो !!!!!
२४) सॉफ्टवेअर नको पण व्हायरस आवर !!!!!
२५) हा मदरबोर्ड नि हा प्रोसेसर !!!!!
२६) मंदाळ डॉट-मॅट्रिक्सला खडखडाट फार !!!!!
२७) यथा ऑपरेटर तथा कॉम्प्युटर !!!!!
आपलीच मोरी अनं अंघोळीची चोरी
आपलीच मोरी अनं अंघोळीची चोरी.
आपले ठेवायचे झाकून अन दुसऱ्याचे पहायचे वाकून.
आपले ते प्रेम, दुसऱ्याचे ते लफडे.
आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन.
आपले नाही धड नाही शेजाऱ्याचा कढ.
आपले सांभाळावे अन दुसऱ्याला यश द्यावे.
आपलेच दांत अऩ आपलेच ओठ.
आपल्या कानी सात बाळ्या.
आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते.
आपल्या ताटातले गाढव दिसत नाही पण दुसऱ्याच्या ताटातली माशी दिसते.
आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड.
आपले ठेवायचे झाकून अन दुसऱ्याचे पहायचे वाकून.
आपले ते प्रेम, दुसऱ्याचे ते लफडे.
आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन.
आपले नाही धड नाही शेजाऱ्याचा कढ.
आपले सांभाळावे अन दुसऱ्याला यश द्यावे.
आपलेच दांत अऩ आपलेच ओठ.
आपल्या कानी सात बाळ्या.
आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते.
आपल्या ताटातले गाढव दिसत नाही पण दुसऱ्याच्या ताटातली माशी दिसते.
आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड.
आली अंगावर, घेतली शिंगावर.
आभाळ फाटल्यावर ढिगळ कुठे कुठे लावणार?
आय नाय त्याला काय नाय.
आयजीच्या जीवावर बायजी उदार, सासूच्या जीवावर जावई उदार.
आयत्या बिळात नागोबा.
आराम हराम आहे.
आरोग्य हीच धनसंपत्ती.
आलथा पसा पालथा पसा माकडा तुझा संसार कसा?
आला भेटीला धरला वेठीला.
आली अंगावर, घेतली शिंगावर.
आली चाळीशी, करा एकादशी.
आली सर तर गंगेत भर.
आलीया भोगासी असावे सादर.
आले मी नांदायला, मडके नाही रांधायला.
आळश्या उळला अऩ शिंकरा शिंकला.
आळश्याला त्रिभुवनाचे ज्ञान.
आळश्याला दुप्पट काम.
आय नाय त्याला काय नाय.
आयजीच्या जीवावर बायजी उदार, सासूच्या जीवावर जावई उदार.
आयत्या बिळात नागोबा.
आराम हराम आहे.
आरोग्य हीच धनसंपत्ती.
आलथा पसा पालथा पसा माकडा तुझा संसार कसा?
आला भेटीला धरला वेठीला.
आली अंगावर, घेतली शिंगावर.
आली चाळीशी, करा एकादशी.
आली सर तर गंगेत भर.
आलीया भोगासी असावे सादर.
आले मी नांदायला, मडके नाही रांधायला.
आळश्या उळला अऩ शिंकरा शिंकला.
आळश्याला त्रिभुवनाचे ज्ञान.
आळश्याला दुप्पट काम.
आपण सुखी तर जग सुखी.
आधीच नव्हती हौस त्यात पडला पाऊस.
आधीच मर्कट त्यातून मद्य प्याले, त्याची क्रिडा काय विचारता?
आपण आपल्याच सावलीला भितो.
आपण आरे म्हटले की कारे आलेच.
आपण करु तो चमत्कार, दुसऱ्याचा तो बलात्कार.
आपण शेण खायचं नि दुसऱ्याचं तोंड हुंगायच.
आपण सुखी तर जग सुखी.
आपलंच घर, हागुन भर.
आपला आळी, कुत्रा बाळी.
आपला तो बाळ्या, दुसऱ्याचा तो कार्ट्या.
आपला हात, जग्गन्नाथ.
आपलाच बोल, आपलाच ढोल.
आपली ठेवायची झाकून अऩ दुसऱ्याची पहायची वाकून.
आपली पाठ आपल्याला दिसत नाही.
आधीच मर्कट त्यातून मद्य प्याले, त्याची क्रिडा काय विचारता?
आपण आपल्याच सावलीला भितो.
आपण आरे म्हटले की कारे आलेच.
आपण करु तो चमत्कार, दुसऱ्याचा तो बलात्कार.
आपण शेण खायचं नि दुसऱ्याचं तोंड हुंगायच.
आपण सुखी तर जग सुखी.
आपलंच घर, हागुन भर.
आपला आळी, कुत्रा बाळी.
आपला तो बाळ्या, दुसऱ्याचा तो कार्ट्या.
आपला हात, जग्गन्नाथ.
आपलाच बोल, आपलाच ढोल.
आपली ठेवायची झाकून अऩ दुसऱ्याची पहायची वाकून.
आपली पाठ आपल्याला दिसत नाही.
आधी करावे मग सांगावे.
आत्याबाईला मिश्या असत्या तर काका म्हटलो नसतो.
आधणातले रडतात, सुपातले हसतात.
आधिच कामाचा कंटाळा त्यात माहेरचा सांगावा.
आधी करा मग भरा.
आधी करावे मग सांगावे.
आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण.
आधी गुंतू नये, मग कुंथु नये.
आधी जाते अक्कल मग सुचते शहाणपण.
आधी नमस्कार मग चमत्कार.
आधी पोटोबा, मग विठोबा.
आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे.
आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना.
आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास.
आधीच दुष्काळ त्यातून ठणठण गोपाळ.
आधणातले रडतात, सुपातले हसतात.
आधिच कामाचा कंटाळा त्यात माहेरचा सांगावा.
आधी करा मग भरा.
आधी करावे मग सांगावे.
आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण.
आधी गुंतू नये, मग कुंथु नये.
आधी जाते अक्कल मग सुचते शहाणपण.
आधी नमस्कार मग चमत्कार.
आधी पोटोबा, मग विठोबा.
आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे.
आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना.
आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास.
आधीच दुष्काळ त्यातून ठणठण गोपाळ.
असेल दाम तर होईल काम
असेल दाम तर होईल काम.
असेल हरी तर देईल खाटल्यावरी.
आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.
आंधळा विचारतो बहिऱ्याला, वाट जाते हिवाऱ्याला?
आंधळा सांगतो तंबोरा ऐंकतो.
आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली.
आंधळीपेक्षा तिरळी बरी.
आई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही.
आई म्हणते लेक झाले, भाऊ म्हणतात वैंरी झाले.
आईचा काळ, बायकोचा मवाळ.
आईची माया अन पोर जाईला वाया.
आऊचा काऊ तो म्हणे मावसभाऊ.
आखाड्याच्या मेळावात पहेलवानाची किंमत.
आखुड शिंगी आणि बहुदुधी.
आग रामेश्वरी अऩ बंब सोमेश्वरी.
आग लागल्यावर विहीर खणणे.
आगीशिवाय धूर दिसत नाही.
आचार भ्रष्टी, सदा कष्टी.
आज अंबारी, उद्या झोळी धरी.
आजा मेला नातू झाला, घरची माणसे बरोबर.
आठ हात लाकुड, नऊ हात धलपी.
आड जिभेने खाल्ले, पडजिभेने बोंब मारली.
आडजीभ खाई अऩ पडजीभ बोंबलत जाई.
आडात नाही तर पोऱ्ह्यात कोठून?
असेल हरी तर देईल खाटल्यावरी.
आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.
आंधळा विचारतो बहिऱ्याला, वाट जाते हिवाऱ्याला?
आंधळा सांगतो तंबोरा ऐंकतो.
आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली.
आंधळीपेक्षा तिरळी बरी.
आई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही.
आई म्हणते लेक झाले, भाऊ म्हणतात वैंरी झाले.
आईचा काळ, बायकोचा मवाळ.
आईची माया अन पोर जाईला वाया.
आऊचा काऊ तो म्हणे मावसभाऊ.
आखाड्याच्या मेळावात पहेलवानाची किंमत.
आखुड शिंगी आणि बहुदुधी.
आग रामेश्वरी अऩ बंब सोमेश्वरी.
आग लागल्यावर विहीर खणणे.
आगीशिवाय धूर दिसत नाही.
आचार भ्रष्टी, सदा कष्टी.
आज अंबारी, उद्या झोळी धरी.
आजा मेला नातू झाला, घरची माणसे बरोबर.
आठ हात लाकुड, नऊ हात धलपी.
आड जिभेने खाल्ले, पडजिभेने बोंब मारली.
आडजीभ खाई अऩ पडजीभ बोंबलत जाई.
आडात नाही तर पोऱ्ह्यात कोठून?
अळवाची खाज़ अळवाला ठाऊक.
अळवाची खाज़ अळवाला ठाऊक.
अळी मिळी गुपचिळी.
अवघड ठिकाणी दुखणे आणि जावई डॉक्टर.
अव्हाधसा पोर, घर राखण्यात थोर.
असं कधी घडे अन सासुला जावई रडे.
असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.
असतील चाळ तर फिटतील काळ.
असतील मुली तर पेटतील चुली.
असतील शिते तर जमतील भूते.
असुन नसुन सारखा.
असून अडचण नसून खोळांबा.
असेल ते विटवा, नसेल ते भेटवा.
असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा.
अळी मिळी गुपचिळी.
अवघड ठिकाणी दुखणे आणि जावई डॉक्टर.
अव्हाधसा पोर, घर राखण्यात थोर.
असं कधी घडे अन सासुला जावई रडे.
असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.
असतील चाळ तर फिटतील काळ.
असतील मुली तर पेटतील चुली.
असतील शिते तर जमतील भूते.
असुन नसुन सारखा.
असून अडचण नसून खोळांबा.
असेल ते विटवा, नसेल ते भेटवा.
असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा.
अती शहाणा
अती शहाणा त्याचा बैंल रिकामा.
अत्युची पदि थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा.
अनुभवल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय गिळत नाही.
अपयश हे मरणाहून वोखटे.
अपापाचा माल गपापा.
अपुऱ्या घड्याला डबडब फार.
अप्पा मारी गप्पा.
अर्धा वैद्या मरणास खाद्य.
अर्धी कोंबडी कापून खायला, अर्धी अंडी घालायला.
अर्ध्या गावाची नाही खबर आणि वाटणीला बरोबर.
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.
अल्प बुध्दी, बहु गर्वी.
अल्प मनुष्य कोपे, लहान भांडे लवकर तापे.
अत्युची पदि थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा.
अनुभवल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय गिळत नाही.
अपयश हे मरणाहून वोखटे.
अपापाचा माल गपापा.
अपुऱ्या घड्याला डबडब फार.
अप्पा मारी गप्पा.
अर्धा वैद्या मरणास खाद्य.
अर्धी कोंबडी कापून खायला, अर्धी अंडी घालायला.
अर्ध्या गावाची नाही खबर आणि वाटणीला बरोबर.
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.
अल्प बुध्दी, बहु गर्वी.
अल्प मनुष्य कोपे, लहान भांडे लवकर तापे.
अडाण्याचा गेला गाड़ा
अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.
अडाण्याची मोळी, भलत्यासच मिळी.
अड्क्याची भवानी सपिकेचा शेंदूर.
अढीच्या दिढी सावकाराची सढी.
अती केला अनं मसनात गेला.
अती झालं अऩ हसू आलं.
अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे.
अती तिथं माती.
अती परीचयात आवज्ञा.
अती राग भिक माग.
अडाण्याची मोळी, भलत्यासच मिळी.
अड्क्याची भवानी सपिकेचा शेंदूर.
अढीच्या दिढी सावकाराची सढी.
अती केला अनं मसनात गेला.
अती झालं अऩ हसू आलं.
अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे.
अती तिथं माती.
अती परीचयात आवज्ञा.
अती राग भिक माग.
अक्कल नाही काडीची
अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा.
अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.
अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.
अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.
अघळ पघळ अन घाल गोंधळ.
अघळ पघळ वेशीला ओघळ.
अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय.
अडला हरी गाढवाचे पाय धरी.
अडली गाय खाते काय.
अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.
अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.
अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.
अघळ पघळ अन घाल गोंधळ.
अघळ पघळ वेशीला ओघळ.
अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय.
अडला हरी गाढवाचे पाय धरी.
अडली गाय खाते काय.
मराठी म्हणी संग्रह-१
- अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ.
अंगापेक्षा बोंगा जास्ती.
अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज.
अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी.
अंगावरचे लेणे, जन्मभर देणे.
अंथरूण पाहून पाय पसरावेत.
अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं.
अंधळ्याचा हात बुडकुल्यात.
अंधारात केले पण उजेडात आले.
अंधेर नगरी चौपट राजा.
अकिती आणि सणाची निचिती.
अक्कल खाती जमा.
अक्कल ना बक्कल, गावभर नक्कल.
अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे.
अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा.
अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.
अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.
अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.
अघळ पघळ अन घाल गोंधळ.
अघळ पघळ वेशीला ओघळ.
मराठी म्हणी संग्रह-२
अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय.
अडला हरी गाढवाचे पाय धरी.
अडली गाय खाते काय.
अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.
अडाण्याची मोळी, भलत्यासच मिळी.
अड्क्याची भवानी सपिकेचा शेंदूर.
अढीच्या दिढी सावकाराची सढी.
अती केला अनं मसनात गेला.
अती झालं अऩ हसू आलं.
अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे.
अती तिथं माती.
अती परीचयात आवज्ञा.
अती राग भिक माग.
अती शहाणा त्याचा बैंल रिकामा.
अत्युची पदि थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा.
अनुभवल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय गिळत नाही.
अपयश हे मरणाहून वोखटे.
अपापाचा माल गपापा.
अपुऱ्या घड्याला डबडब फार.
अप्पा मारी गप्पा.
मराठी म्हणी संग्रह-३
अर्धा वैद्या मरणास खाद्य.
अर्धी कोंबडी कापून खायला, अर्धी अंडी घालायला.
अर्ध्या गावाची नाही खबर आणि वाटणीला बरोबर.
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.
अल्प बुध्दी, बहु गर्वी.
अल्प मनुष्य कोपे, लहान भांडे लवकर तापे.
अळवाची खाज़ अळवाला ठाऊक.
अळी मिळी गुपचिळी.
अवघड ठिकाणी दुखणे आणि जावई डॉक्टर.
अव्हाधसा पोर, घर राखण्यात थोर.
असं कधी घडे अन सासुला जावई रडे.
असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.
असतील चाळ तर फिटतील काळ.
असतील मुली तर पेटतील चुली.
असतील शिते तर जमतील भूते.
असुन नसुन सारखा.
असून अडचण नसून खोळांबा.
असेल ते विटवा, नसेल ते भेटवा.
असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा.
असेल दाम तर होईल काम.
मराठी म्हणी संग्रह-४
असेल हरी तर देईल खाटल्यावरी.
आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.
आंधळा विचारतो बहिऱ्याला, वाट जाते हिवाऱ्याला?
आंधळा सांगतो तंबोरा ऐंकतो.
आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली.
आंधळीपेक्षा तिरळी बरी.
आई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही.
आई म्हणते लेक झाले, भाऊ म्हणतात वैंरी झाले.
आईचा काळ, बायकोचा मवाळ.
आईची माया अन पोर जाईला वाया.
आऊचा काऊ तो म्हणे मावसभाऊ.
आखाड्याच्या मेळावात पहेलवानाची किंमत.
आखुड शिंगी आणि बहुदुधी.
आग रामेश्वरी अऩ बंब सोमेश्वरी.
आग लागल्यावर विहीर खणणे.
आगीशिवाय धूर दिसत नाही.
आचार भ्रष्टी, सदा कष्टी.
आज अंबारी, उद्या झोळी धरी.
आजा मेला नातू झाला, घरची माणसे बरोबर.
आठ हात लाकुड, नऊ हात धलपी.
मराठी म्हणी संग्रह-५
आड जिभेने खाल्ले, पडजिभेने बोंब मारली.
आडजीभ खाई अऩ पडजीभ बोंबलत जाई.
आडात नाही तर पोऱ्ह्यात कोठून?
आत्याबाईला मिश्या असत्या तर काका म्हटलो नसतो.
आधणातले रडतात, सुपातले हसतात.
आधिच कामाचा कंटाळा त्यात माहेरचा सांगावा.
आधी करा मग भरा.
आधी करावे मग सांगावे.
आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण.
आधी गुंतू नये, मग कुंथु नये.
आधी जाते अक्कल मग सुचते शहाणपण.
आधी नमस्कार मग चमत्कार.
आधी पोटोबा, मग विठोबा.
आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे.
आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना.
आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास.
आधीच दुष्काळ त्यातून ठणठण गोपाळ.
आधीच नव्हती हौस त्यात पडला पाऊस.
आधीच मर्कट त्यातून मद्य प्याले, त्याची क्रिडा काय विचारता?
आपण आपल्याच सावलीला भितो.
No comments:
Post a Comment