- आशियातील सिंहाचे एकमेव वसतीस्थान असलेले 'गीर ' अभयारण्याचे वन क्षेत्र १८० स्क्वे . किमीने वाढवण्यात आले आहे .
- 'ब ' जीवनसत्वाच्या अधिक्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होत नाही .
- ऑक्सिडेशन क्रियेत इलेक्ट्रोन ची संख्या कमी होते .
- रॉकेट न्युटनच्या ३ऱ्या नियमानुसार कार्य करते .
- हिऱ्याचा अपवर्तनांक - २.४२
- भारतास पोर्तुगीज या परकीयांमुळे 'भुईमुग ' या पिकाची ओळख झाली .
- जगामध्ये भुईमुगाचे सर्वात जास्त क्षेत्र आहे .
- फळे पिकवण्यासाठी इथिलीन व असितीलीन या संजीवकांचा वापर करतात .
- अहमदाबाद शहराला २६ फेब्रुवारी २०१० रोजी ६०० वर्षे पूर्ण झाली .
आपणा सर्वांचे स्वागत आहे
आपणा सर्वांचे स्वागत आहे
Saturday, 22 December 2012
general knowledge
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment