सहशालेय उपक्रमांच्या आयोजनामुळे मुलांच्या
कृतीशिलतेला वाव मिळतो . शाळेत शिकण्यास अनुकूल
वातावरण निर्माण होते व मुलांना शाळेची गोडी लागते .
:शैक्षणिक उपक्रम:
कृतीशिलतेला वाव मिळतो . शाळेत शिकण्यास अनुकूल
वातावरण निर्माण होते व मुलांना शाळेची गोडी लागते .
:शैक्षणिक उपक्रम:
- नवागतांचे स्वागत
- शैक्षणिक साहित्याचे वाटप
- वैयक्तिक स्वच्छता
- शिक्षक पालक मेळावा
- वाढदिवस
- शालेय परिसर स्वच्छता
- झाडे लावा
- छंद जोपासणे
- कार्यानुभव
- पाने फुले ओळखणे
- गावाची प्रतिकृती
- एक दिवस शाळेचा
- गणित जत्रा
- सहभोजन
- शिक्षक दिन
- वर्ग सजावट
- श्रमदान सप्ताह
- पोस्ट ऑफिस ला भेट देणे
- पाठांतर स्पर्धा
- दीपावली निमित्त विविध उपक्रम
- बालदिन
- शै . साहित्य निर्मिती
- आकाश दर्शन
- विज्ञान प्रदर्शन
- मुलाखती
- साक्षरता दिंडी
- चित्र संग्रह
- शैक्षणिक सहल
- माझा गाव
- नववर्ष शुभेच्छा
- बालिका दिन
- तिळगुळ समारंभ
- प्रजासत्ताक दिन
- गप्पा गोष्टी
- कथाकथन
- विज्ञान मेळावा
- सार्वजनिक स्वच्छता
- प्रथमोपचार
No comments:
Post a Comment