:शैक्षणिक कोडी:
१) छोटीसी जिवती , दोऱ्याची जोडी
तेलासंगे उजळे ,सारी धरती - पणती
२) एकाच घरात राहतात तीन बंधू
अन्न एकच खातात
दादा मंद चालतो , मधल्याची चाल मध्यम
लहान वेगाने पळतो , सांगा हे कोण ? - घड्याळातील तीन काटे .
३) काटेरी कवचा खाली मधुर ते काय ?
घमघमाट त्याचा असा चाखल्याशिवाय
कोणी राहील काय ? - फणस
४) मी बैठक मारतो पुढच्या दारी
काम करतो इमानदारी
मी ओरडता घाबरतात
असा रक्षक घराघरात - कुत्रा
५) फडफड फडके वाऱ्यावरती , तीन रंग त्याला
शांती अहिंसा क्रांती सांगतो नाव त्याचे बोला
- भारताचा तिरंगा
१) छोटीसी जिवती , दोऱ्याची जोडी
तेलासंगे उजळे ,सारी धरती - पणती
२) एकाच घरात राहतात तीन बंधू
अन्न एकच खातात
दादा मंद चालतो , मधल्याची चाल मध्यम
लहान वेगाने पळतो , सांगा हे कोण ? - घड्याळातील तीन काटे .
३) काटेरी कवचा खाली मधुर ते काय ?
घमघमाट त्याचा असा चाखल्याशिवाय
कोणी राहील काय ? - फणस
४) मी बैठक मारतो पुढच्या दारी
काम करतो इमानदारी
मी ओरडता घाबरतात
असा रक्षक घराघरात - कुत्रा
५) फडफड फडके वाऱ्यावरती , तीन रंग त्याला
शांती अहिंसा क्रांती सांगतो नाव त्याचे बोला
- भारताचा तिरंगा
No comments:
Post a Comment