ज्ञानज्योत....एक किरण आशेचा
तिमिरातुनी तेजाकडे.....
Pages
Home
My Youtube Chanel
Educational Videos
School Photos
Contact us
सुविचार
आपणा सर्वांचे स्वागत आहे
आपणा सर्वांचे स्वागत आहे
Thursday, 6 September 2012
Subhashit
कुठलेही काव्य हे जुने आहे म्हणून सरसकट चांगले म्हणता येत नाही वा केवळ नवे आहे म्हणून निंदनीय वा सदोष ठरत नाही .सज्जन हे ( नेहमी ) स्वतः परीक्षा करून काव्य चांगले की वाईट ठरवितात . मूर्ख मात्र दुसऱ्याच्या मतावर विसंबून राहतात .
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment