*🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब* 🖊
🔸🇷 🇹 🇨🔸
*MAHARASHTRA*
📝शब्दांचा डोंगर 📖
या उपक्रमात विद्यार्थ्यांना प्रथम एक शब्द दिला जातो. नंतर त्या शब्दास अनुसरन खालील प्रत्येक ओळीत एकेक शब्द / शब्दसमुह क्रमाने वाढवण्यास सांगणे. यावेळी विद्यार्थ्यांकडून खुप मोठ्या शब्दडोंगराची अपेक्षा करु नका. सुरुवातीला 3 ते 4 ओळींचा झाला तरी चालेल. मात्र हळूहळू तो वाढविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.
उदाहरणार्थ
✅आंबा
✅आंबा खातो.
✅रमेश आंबा खातो.
✅ रमेश गोड आंबा खातो.
रमेश हिरव्या रंगाचा गोड आंबा खातो.
✅रमेश दररोज हिरव्या रंगाचा गोड आंबा खातो.
✅रमेश दररोज सकाळी हिरव्या रंगाचा गोड आंबा खातो.
🌀या उपक्रमातून पुढील बाबी साध्य होतात :
१) व्याकरणाचा भाग सहजतेने घेता येतो.
२) मनोरंजनातून मुले वाक्य तयार करतात.
३)आपण सांगितलेले वाक्य मुले लक्षात ठेवतात.
४)मुलांच्या शब्दसंपत्तीत वाढ हाेते.
५)बाेली भाषेतील अनेक नवीन शब्द परीचित हाेतात.
६) अबाेल व शांत असणारी मुले बाेलतात व आपले विचार मांडतात.
७)अपुर्ण गाेष्ट पुर्ण करणे ..अपुर्ण कविता पुर्ण करणे या काैशल्यांचा नकळत पणे विकास हाेताे.
८) दिलेल्या शब्दांशी सहसंबंध असणारे शब्द शोधण्याची प्रेरणा मुलांना मिळते.
९) मुलांच्या अभिव्यक्ती कौशल्याचा विकास होतो.
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
🙏शब्दांकन✍
📲9623124594
*श्री. मा.स.गुंडेवार*
जि.प.प्रा.म. शा. सातनदुधनी
ता.अक्कलकोट.जि.सोलापुर
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
✳👀®T©👀✳

No comments:
Post a Comment