आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Wednesday, 3 July 2013

संत गाडगे बाबांचा संदेश

संत गाडगे बाबांचा संदेश 

भुकेल्यांना अन्न 
तहानलेल्याना पाणी 
उघड्या बागड्याना वस्त्र 
गोरगरीब मुलामुलींना शिक्षण 
मुक्या प्राण्यांना अभय 
दुखी निराश्याना हिम्मत 
रोग्यांना औषधोपचार 
बेघरांना आसरा 
बेकारांना रोजगार 

No comments: