आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Wednesday, 27 September 2017

गमतीदार शब्द साखळी



                 *गंमतीदार शब्द साखळी ( शब्दरूपे )*

लेखन :- विवेक शेळके

(१) धनवान   बलवान   गुणवान   रूपवान सामर्थ्यवान

(२) गावभर   रात्रभर   दिवसभर  जन्मभर क्षणभर

(३) गावकरी  वारकरी   कामकरी  पहारेकरी भिक्षेकरी

(४) झाडावर  घरावर   दारावर   टेकडीवर माळावर

(५) धारदार   डौलदार   साथीदार   दुकानदार घरदार

(६) घरासाठी  गावासाठी  समाजासाठी देशासाठी

(७) घरापासून शाळेपासून झाडापासून बागेपासून

(८) बसल्यामुळे  खाल्ल्यामुळे लिहिल्यामुळे

(९) चित्रकार  कलाकार  शिल्पकार  संगीतकार

(१०) गडगडाट  कडकडाट  फडफडाट

(११) रक्तदान  जीवदान  नेत्रदान अन्नदान

(१२) लालसर  काळसर  पिवळसर निळसर

(१३) बसतात हसतात  रडतात  सांगतात.

(१४) चवदार  दमदार  इमानदार जमीनदार

(१५) खणखणीत झणझणीत टणटणीत सणसणीत

(१६) बसायला  खायला  बोलायला  पळायला.

(१७) भोजनालय वाचनालय  संग्रहालय हिमालय.

(१८) धीटपणा चपळपणा सावधपणा प्रेमळपणा.

(१९) कलावंत  यशवंत  पुण्यवंत  जयवंत गुणवंत

(२०) बसायचे  उठायचे  जायचे  हसायचे खेळायचे

(२१) आमदार खासदार नामदार  कामदार  घरदार

(२२) कौरव गौरव सौरव
----------------------------------------------------

No comments: