आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Friday, 18 January 2013

smart tips

  • लसुन , आलं ,मिरची ,पुदिना यांचे ठेचे वेगवेगळे करून ठेवावेत.
  • रवा भाजून ठेवावा ,दाण्याचा कुट , नारळ खोवून ठेवावा .
  • चिंचेची गोड चटणी करून ठेवावी . पटकन भेळ  वगैरे करण्यासाठी उपयोगी पडते .
  • मांसाहारी असल्यास फ्रीजमध्ये सॉसेस ,नगेट्स वगैरे उपयोगी पडतील असे पदार्थ ठेवावेत .
  • तांदूळ आणि उडीद  डाळीचा रवा ( जाडसर पीठ ) करून आणावे . म्हणजे २/३ तास भिजवून डोसे करता येतील .
  • मुलांसाठी चिवडा, भडंग, तिखटमिठाच्या पुऱ्या घारगे आदि टिकाऊ पदार्थ करून ठेवावेत .
  • आठवडाभराची कामे उरकल्यावर काही काळ विश्रांती घ्यावी .
  • थोडासा वेळ मित्र -मैत्रिणी सोबत घालवावा . 

No comments: