आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Sunday 20 January 2013

GENERAL KNOWLEDGE

  • डेक्कन सभेची स्थापना ( पुणे ) - एम .जी . रानडे १९४६
  • आर्य समाज स्थापना - स्वामी दयानंद सरस्वती .
  • 'लीग ऑफ नेशन्स ' ची स्थापना - १९१९.
  • गांधीना ' राष्ट्रपिता ' हि पदवी सुभाषचंद्र बोस यांनी दिली .
  • गोवा मुक्तीदिन - १९ डिसेंबर १९६१.
  • भारताचे बिस्मार्क - सरदार पटेल .

No comments: