विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासाच्या सर्व पैलूंचे सातत्याने आणि विविध अंगानी मूल्यमापन करण्यासाठी वापरावयाची शाळा स्तरावरील कार्यपद्धती म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन . या मुल्यामापानात अकारिक मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन पद्धतीचा समावेश आहे .
अ ) आकारिक मूल्यमापन :- (FORMATIVE EVALUATION )
विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व आकार घेत असताना नियमित करण्याचे मूल्यमापन म्हणजे आकारिक मूल्यमापन होय .या मुल्यमापानात पुढील साधन तंत्राचा वापर करून विद्यार्थ्यांच्या नोंदी ठेवणे अपेक्षित आहे .
१) दैनदिन निरीक्षण
२) तोंडी काम
३) प्रात्यक्षिक / प्रयोग
४) उपक्रम / कृती
५) प्रकल्प
६) चाचणी
७) स्वाध्याय / वर्गकार्य
८) इतर
ब ) संकलित मूल्यमापन:- ( SUMMATIVE EVALUATION )
संकलित मूल्यमापन म्हणजे ठराविक कालावधी नंतर एकत्रित स्वरुपात करावयाचे मूल्यमापन .

No comments:
Post a Comment