आपणा सर्वांचे स्वागत आहे
आपणा सर्वांचे स्वागत आहे
Mazi Aai
कस सांगू माझी आई
काय आहे माझ्यासाठी ,
म्हातारपणी बनेन मी पण
आता आहे ती माझी काठी .
मार्ग दाविते अंधारात ती
वेळीच जागे करते .
नसता जवळी माझी आई
काहीच ना उरते .
जिने दिले सदैव मजला ,
घास तिच्या मुखातले
दाखवेन मी दिवस तिजला
प्राणांतिक सुखातले .
No comments:
Post a Comment