आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Thursday 23 August 2012

general knowledge

  1. १ जानेवारी   १८७७   दिल्लीला  भव्य दरबार भरवून इंग्लंडच्या  राणीला कैसर ए हिंद हि पदवी देण्यात आली तेव्हा लॉर्ड लिटन  हे भारताचे व्हाईसरॉय होते .
  2. इ .स १८८२ मध्ये लॉर्ड  रिपन  या व्हाईसरॉय ने देशी वृत्तपत्र कायदा रद्द करून मुद्रण स्वातंत्र्याचा पुरस्कार केला .
  3. लॉर्ड कर्झन या व्हाईस रॉयची तुलना औरंगजेबाशी केली जाते .
  4. मुस्लीम लिगचे पहिले अध्यक्ष आगाखान .
  5. बंगालची   फाळणी रद्द केल्याची घोषणा १२ डिसेंबर १९११ रोजी करण्यात आली .

No comments: